5 January 2022

लीडर सर्व्हेचे काम अंतिम : डीपीआरचे कामही पूर्ण…. हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार!

लीडर सर्व्हेचे काम अंतिम : डीपीआरचे कामही पूर्ण…. हायस्पीड रेल्वेचे काम नववर्षात सुरु होणार!

मुंबई-नागपूर अतिजलद रेल्वेच्या (एमएनएचएसआर) कामाचा नारळ नवीन वर्ष २०२२ मध्ये

फुटण्याची शक्‍यता आहे. रेल्वेच्या कामासाठी मार्च २०२१ मध्ये लीडर भूसर्वेक्षणास (लाईट डिटेक्शन अँण्ड

रॅजिंग- टोपोग्राफिक सर्व्हे फॉर बुलेटट्रे) सुरुवात झाली होती. ते काम जवळपास संपले असून डीपीआरचे

(सविस्तर प्रकल्प अहवाल) काम अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे

‘कॉरिडॉरसाठी डीपीआर करण्यासाठी लीडर सर्वेक्षण करण्यात आले. या तंत्रज्ञानाने जमिनीचा तपशील संकलित

करण्यासाठी साधारणत: ५ महिन्यांचा कालावधी लागला. पूर्वी हे काम करण्यासाठी एक वर्षाहून अधिक

कालावधी लागायचा. ७3६ कि.मी. अंतरात लेझर डेटा, जीपीएस डेटा, फ्लाईट पॅरामीटर्स आणि छायाचित्रांचे

संकलन करण्याचे काम संपले आहे. जमीन, पायवाटा, रस्ते, वृक्ष यांची छायांकित माहिती सर्वेक्षणातून

हृतर कामांसाठी पाठपुरावा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण संकलित केली आहे. मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे

(एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून

सुविधायुक्त कार्यालय तयार ठेवले आहे. या कामासाठी जपान येथील तंत्रज्ञांचे शिष्टमंडळ नववर्षात येणार

आहे. हाय स्पीड रेल्वेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर

(प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र सुवघायुकक्‍त कायालय तयार ठवल

आहे. या कामासाठी जपान येथील तंत्रज्ञांचे शिष्टमंडळ नववर्षात येणार आहे. हाय स्पीड रेल्वेसाठी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात

आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. जिल्ह्यात हाय स्पीड रेल्वेचा १११ कि.मी. ट्रॅक

निर्माण करण्यात येणार असून समृध्दी महामार्गालगत समांतरपणे त्या ट्रकची बांधणी होईल. नॅशनल हाय स्पीड

रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच

डीपीआरनुसार काम हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, कंत्राटदार नेमणे

याची माहिती २०२२ मध्ये समोर येईल. एमएनएचएसआरचे राहुल रंजन यांनी सांगितले, लीडर सर्व्हेचे काम संपले

असून डीपीआरचे कामही झाले आहे. सुरू हाणार असल्यान लवकरच डीपीआरनुसार काम हाती घेण्यात

येणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, कंत्राटदार नेमणे याची माहिती २०२२ मध्ये समोर येईल.

एमएनएचएसआरचे राहुल रंजन यांनी सांगितले, लीडर सर्व्हेचे काम संपले असून डीपीआरचे कामही झाले आहे.

यापुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर  होतील.

Share

Recent Posts

Harsul water drawing capacity doubles

Harsul water drawing capacity doubles

Posted On : 10 June 2022
Aurangabad gets pit line

Aurangabad gets pit line

Posted On : 18 May 2022
Aurangabad-Pune travel set to be a breeze

Aurangabad-Pune travel set to be a breeze

Posted On : 25 April 2022
A’bad ranks 15th in Smart City Mission

A’bad ranks 15th in Smart City Mission

Posted On : 11 April 2022
AMC transfers 150 cr to Smart City scheme

AMC transfers 150 cr to Smart City scheme

Posted On : 26 March 2022
Bank Approves 250cr to AMC for Smart City

Bank Approves 250cr to AMC for Smart City

Posted On : 19 March 2022
Aurangabad to become Oxygen production hub

Aurangabad to become Oxygen production hub

Posted On : 16 March 2022
Green signal to key develop Projects

Green signal to key develop Projects

Posted On : 7 March 2022
₹2390 crore development plan for Marathwada

₹2390 crore development plan for Marathwada

Posted On : 27 January 2022
Marathwada becoming a Hub for Startups

Marathwada becoming a Hub for Startups

Posted On : 21 January 2022
Water pipeline of 1.5 km to be laid in a month

Water pipeline of 1.5 km to be laid in a month

Posted On : 24 December 2021

Kankariya Properties
Typically replies within an hour

Kankariya Properties
Hi there 👋

How can I help you?
1:40
×